गेट टुगेदर

0 comments 0 minutes read

Loading

Loading

गेट टुगेदर हे फक्त निमित्त मात्र

ओळख व्हावी हे त्यामागचे शास्त्र

मनातल्या भावना जेव्हा कागदावर उमटतात

तेव्हा त्या स्वतः साठी नसून

इतरांसाठीच बनतात

मग काय घ्या पेन आणि डायरी

उतरवून टाका हवे ते.

आपलाच आपल्याला वाटेल हेवा,

हे काय लिहिले आपण

जे आवडले सर्वांना

मजेशीर गोष्ट म्हणजे

पूर्वीची डायरी आता मॉडर्न झाली

पेन ची जागा की-पॅड ने घेतली

प्लेटफॉर्म आता The Positive Diary झाला

जिथे सर्वांना आहे लिहिण्याची मुभा

म्हणूनच गेट्‌टुगेदर आहे निमित्त मात्र

The Positive Diary  बरोबर

पुढे चालवू हे सत्र…..

Meena

guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted