प्रेम म्हणजे? प्रेम म्हणजे? प्रेम असतं.तुमच्या आमच्या. सार्यांचं.सेम असतं………..किंवा….
खरं प्रेम आंधळं असतं आणि खर्या प्रेमाची किंमत कधीच होऊ शकत नाही…….या.आणि अशा बर्याच प्रेमाविषयीचा कविता चारोळी किंवा दंतकथा.आपल्या कानावर.नेहमीच पडत असतात आणि बर्याचदा आपण त्यांचा अनुभव आपल्या आयुष्यात कायमच घेत असतो.
खरंच? प्रेम नावाची भावना.ही इतकी सोपी आहे का? करायला, समजायला, आणि आपल्या जीवनात उत्तरवायला?
कारण बर्याच वेळा आपण बघतो किंवा अनुभव घेतो की खरं प्रेम करणारी माणसच जास्त दुःख देऊन ज़ातात किंवा आपल्या दु खाला कारणीभूत ठरतात…….काय खर आहे की नाही???.तुम्हालाहीहा अनुभव.नक्की आला असेल……किमान एकदा तरी तुमचा आयुष्यात हो ना.
मला असे अनुभव बर्याचदा आले आहे. पण आताचा नवीन अनुभव मला तुमच्यासोबत शेअर करायला नक्की आवडेल कारण हा अनुभव काहीसा मजेशीर आणि काहीसा सर्वांना विचार करायला लावणारा आहे.
तर.कहाणी अशी की…………..
सालाबादप्रमाणे.या वर्षीसुद्धा.मी.माझी पत्नी.आणि माझा मुलगा.यांच्यासोबत.दिवाळीच्या सुट्टीत.इंडियाला आलो. [अर्थात.माझा जॉब.हां, परदेशात आहे ].आम्ही तसे.वर्षातून.एकदाच इंडियाला जातो.त्यामुळे.आम्हाला.अतिशय कमी वेळात.खूप गोष्टी.करायच्या असतात.
फॅमिली , रिलेटिव्स , मित्रमंडळी यांना भेट देणं हे तर टॉप प्रायोरिटीचं काम.
अगदी आवर्जून एक दिवस का होईना आम्ही सर्वांन भेटायचा प्रयत्न नक्की करतो..
या वर्षीसुद्धा.आम्ही.सर्व.मित्रमंडळी , मित्र परिवार, कुटुंब परिवार दिवाळीच्या निमित्ताने भेटलो.खूप मज्जा आली.सर्व गाठी. बेटी.झाल्या. आणि बघता बघता.एक महिना कसा उलटून गेला आम्हालाच कळले नाही.
आता वेळ.होती.ती आम्हाला.मिळालेले.सर्व गिफ्ट.अन पॅक करायची. एक्साइटमेण्ट आमची वाढत गेली.
कोणी कोणी काय काय दिलं असेल.? लोकांना.आपल्या आवडीनिवडी.अजून लक्षात.असतील का? कोणतं गिफ्ट सर्वात जास्त.फेवरेट ठरणार? या.आणि अशा.बर्याच गोष्टींनी.आमची उत्कंठा.शिगेला पोहोचली…..बघता बघता.सर्व गिफ्ट. अनपॅक झाले. आणि खरचं..मिळालेले.सर्व गिफ्ट.अतिशय सुंदर.आणि.उपयोगी होते.यात शंकाच नाही. हे सर्व.करत असताना.मला एक कॉमन गोष्ट.प्रकर्षाने जाणवली.आणि. ती मणजे..या सर्व गिफ्टवर.लावले गेलेले. प्राइस टॅग.. ###
जवळ जवळ.10 पैकी.आठ गिफ्ट पॅकवर प्राइस टॅग.तसाच होता.किंवा. कदाचित तो. तसाच ठेवला गेला होता.
रात्रीची जेवणं.झाल्यावर.आम्ही सर्व बिछान्यावर पडलो. पण मला काही झोप लागेना.. त्या. गिफ्ट वर.असलेले.सर्व प्राइस टॅग.अजूनही.माझ्या डोळ्यांसमोर.ये जा करत होते.शेअर मार्केटमध्ये.शेर चा उच्चांक.जैसा.कमीजास्त ट्रेंड दाखवतो.तसाच काहीसा ट्रेंड.माझ्या डोळ्यांसमोर.सतत.वाहत होता.
या सर्व विचारांतून मला स्वतःला.काहीसे.प्रश्न पडले.ते म्हणजे………..
1)गिफ्ट वरचा..प्राइस टॅग. चुकून..तसाच राहिला असेल का? किंवा. देणार्याने.तो.मुद्दाम.तसाच ठेवला असेल?
या प्रश्नाला.माझ्याच मनातून.आलेलं उत्तर.मणजे.कदाचित.देणार्याला. दाखवायच असेल.की किती महागडं गिफ्ट आम्ही तुला देत आहोत……. आणि. असं जर असेल.तर.गिफ्ट.जेवढं महाग.तेवढी.माझी किंमत.समाजात मोठी असावी की काय?……………….
का? देणार् याची…. झोळी.आणि हांत किती मोठे आहे?हे दाखवण्याचा.त्याचा त्याचा स्वतःचा प्रयत्न…
2)आम्ही दिलेली वस्तु.किंवा गिफ्ट.खूप महाग आहे हो……सो.वापरताना.आमची आठवण.नक्की ठेवा.आणि वस्तू.जपून वापरा. ??? [की अस काहीस]
3)जर का मला यावर्षी X अमाउंट असलेला गिफ्ट.आलं.आणि.पुढच्या वर्षी.त्याच व्यक्तीने.जर.पूर्वीच्या.किमतीपेक्षा.आणखीन महाग.किंवा.कमी किमतीचे गिफ्ट मला दिला तर माझी किंमत त्या व्यक्तिगणिक आणखीन वाढली असेल की. कमी झालेली असेल???
या सर्व प्रश्नांची. उत्तर. नक्कीच माझ्याकडे नव्हती.आणि.ज्यांच्याकडून. यावी…अशी अपेक्षा होती.त्यांना विचार न.हे माझ्या स्वभावात बसलं नाही.
कारण माझ्यासाठी.गिफ्ट.ही एक भावना आहे.आपलं प्रेम.व्यक्त करण्याची. मग त्यामागे प्राइसटॅगचीजोड. कशाला? कोणतही गिफ्ट.कितीही महाग असो..वा स्वस्त देणारा तो कोणत्या भावनेने देतो? हे महत्वाचे.मग त्यामध्ये. प्राइस टॅग येण्याचा.प्रश्न उद्भवत नाही.आणि त्याची.गरजही नाही.
कोणतही प्रेम.व्यक्त करताना.कधी कधी.खोट्या शब्दांची.गल्लत.लोक.करता. म्हणजे?.[मनात काहीतरी एक.आणि ओठांवर काहीतरी दुसरेच].आणि त्याचा नेम बांधण्यास माणूस. कित्येकदा.चुकतो..तसच काहीस.या गिफ्ट एक्स्चेंजचा.प्रोसेस मध्ये.होत असावा का?
मला. आठवत नाही.मी कुणाला?काहीही देताना.त्या वर असलेला. किमतीचा टॅग.कधी तसाच ठेवला असेल?कारण अगदी सिंपल आहे.मी माझ्या भावना.त्या गिफ्टद्वारे.त्या व्यक्तीला देत असतो.आणि ……नाके?कोणती फॉर्मेलिटी?किंवा. आर्थिक देवाण घेवाण.
कोणतीही अपेक्षा. न ठेवता..आपण जेव्हा.कुणाला काही देतो त्यात खरी मजा , आनंद आणि आपलेपणा असतो.असं मला.मनापासून वाटतं.
या सर्व गोष्टींचा.विचार करण्यात सकाळ चे.सहा केव्हा वाजले माझं मला कळलेच नाही. या. सर्व गोष्टींचा आता जास्त.विचार करायचा नाही.आणि.मिळालेल्या सर्व गिफ्ट चा पुरेपूर..आनंद घ्यायचा.असं ठरवून.मी माझा.पुढचा दिन चर्येला निघालो.आणि अर्थात काही तासानंतर मी पूर्ण तयार होऊन बाहेर भटकंती करायला निघालो सर्व गिफ्ट.आणि त्यावर चिकटवलेल्या प्राइस टॅगसोबत….
मंडळी तुमच्याही जीवनात.हा # प्रेम V/S प्राइस # .कधी निर्माण झालाय का? याचा नक्की विचार करा आणि त्यामागची गणिततुमची तुम्हीच सोडवा.
आणि हे सर्वकरत असताना कोणाचाही भावना.दुखावल्या जाणार नाही.याची पूरेपूर काळजी घ्या.
धन्यवाद