आठवणीतले ते “2₹”
![]()
नमस्कार मंडळी. आज या गोष्टींमध्ये….मी तुम्हाला थोडसा फ्लॅशबॅकमध्ये घेऊन जाणार आहे.असा फ्लॅशबॅक खरतर सर्वांच्याच आयुष्यात या- ना त्या कारणांवरून घडलेला असेल. पण काळाच्या ओघात आणि नेहमीच्या रहाटगाड्यात , अनेक जबाबदारीच ओझं सावरता सावरता… त्यावर थोडीशी धुळ जमा झालेली आहे. हिच धुळ थोडीसी बाजूला सारून मी मागच्या काही सुंदर आठवणींची खजिना आज तुमच्या समोर ठेवणार आहे , बघा तुम्हाला त्यातून काय काय वेचता येत ते? आपण डोकावूयात साधारणपणे 1993 ते 95 या काळात…..तसा हा काळ काही जास्त जुना नाही. पण आजच्या नव्या पिढीला नक्कीच तो थोडासा बोरिंग वाटत असणार यात शंका नाही…असो…….. साधारणपणे वयाच्या10- 11 व्या वर्षी म्हणजे इयत्ता पाचवीमध्ये पदार्पण […]