The Positive Diary

Words that touch. Stories that transform.

[gtranslate]

# प्रेम V/S प्राइस टॅग #

Loading

प्रेम म्हणजे? प्रेम म्हणजे? प्रेम असतं.तुमच्या आमच्या. सार्यांचं.सेम असतं………..किंवा…. खरं प्रेम आंधळं असतं आणि खर्या प्रेमाची किंमत कधीच होऊ शकत नाही…….या.आणि अशा बर्याच प्रेमाविषयीचा कविता चारोळी किंवा दंतकथा.आपल्या कानावर.नेहमीच पडत असतात आणि बर्याचदा आपण त्यांचा अनुभव आपल्या आयुष्यात कायमच घेत असतो. खरंच? प्रेम नावाची भावना.ही इतकी सोपी आहे का? करायला, समजायला, आणि आपल्या जीवनात उत्तरवायला? कारण बर्याच वेळा आपण बघतो किंवा अनुभव घेतो की खरं प्रेम करणारी माणसच जास्त दुःख देऊन ज़ातात किंवा आपल्या दु खाला कारणीभूत ठरतात…….काय खर आहे की नाही???.तुम्हालाहीहा अनुभव.नक्की आला असेल……किमान एकदा तरी तुमचा आयुष्यात हो ना. मला असे अनुभव बर्याचदा आले आहे. पण आताचा नवीन […]